शाळेत – इंग्रजी मध्ये

आपण (आत्ता) कुठे आहोत?
Where are we?

आपण सर्व / आम्ही सर्व (आत्ता) शाळेत आहोत.
We are at school.

आम्हाला शाळा आहे.
We are having class / a lesson.

ती शाळेतील मुले आहेत.
Those are the school children.

तो शिक्षक / ती शिक्षिका आहे.
That is the teacher.

तो शाळेचा वर्ग आहे.
That is the class.

आम्ही काय करत आहोत?
What are we doing?

आम्ही शिकत आहोत.
We are learning.

आम्ही एक भाषा शिकत आहोत.
We are learning a language.

मी इंग्रजी शिकत आहे.
I learn English.

तू स्पॅनिश शिकत आहेस.
You learn Spanish.

तो जर्मन शिकत आहे.
He learns German.

आम्ही फ्रेंच शिकत आहोत.
We learn French.

तुम्ही सर्वजण इटालियन शिकत आहात.
You all learn Italian.

ते रशियन शिकत आहेत.
They learn Russian.

भाषा शिकणे मनोरंजक आहे.
Learning languages is interesting.

आम्हाला लोकजीवन समजून घ्यायचे आहे.
We want to understand people.

आम्हाला लोकांशी बोलायचे आहे.
We want to speak with people.