आजोबा
the grandfather
आजी
the grandmother
तो आणि ती
he and she
वडील
the father
आई
the mother
तो आणि ती
he and she
मुलगा
the son
मुलगी
the daughter
तो आणि ती
he and she
भाऊ
the brother
बहीण
the sister
तो आणि ती
he and she
काका / मामा
the uncle
काकू / मामी
the aunt
तो आणि ती
he and she
आम्ही एक कुटुंब आहोत.
We are a family.
कुटुंब लहान नाही.
The family is not small.
कुटुंब मोठे आहे.
The family is big.