मी मोजत आहे.
I count:
एक, दोन, तीन
one, two, three
मी तीनपर्यंत मोजत आहे.
I count to three.
मी पुढे मोजत आहे.
I count further:
चार, पाच, सहा,
four, five, six,
सात, आठ, नऊ
seven, eight, nine
मी मोजत आहे.
I count.
तू मोजत आहेस.
You count.
तो मोजत आहे.
He counts.
एक, पहिला / पहिली / पहिले
One. The first.
दोन, दुसरा / दुसरी / दुसरे
Two. The second.
तीन. तिसरा / तिसरी / तिसरे
Three. The third.
चार. चौथा / चौथी / चौथे
Four. The fourth.
पाच. पाचवा / पाचवी / पाचवे
Five. The fifth.
सहा, सहावा / सहावी / सहावे
Six. The sixth.
सात. सातवा / सातवी / सातवे
Seven. The seventh.
आठ. आठवा / आठवी / आठवे
Eight. The eighth.
नऊ. नववा / नववी / नववे
Nine. The ninth.