मी वाचत आहे.
I read.
मी एक मुळाक्षर वाचत आहे.
I read a letter (character).
मी एक शब्द वाचत आहे.
I read a word.
मी एक वाक्य वाचत आहे.
I read a sentence.
मी एक पत्र वाचत आहे.
I read a letter.
मी एक पुस्तक वाचत आहे.
I read a book.
मी वाचत आहे.
I read.
तू वाचत आहेस.
You read.
तो वाचत आहे.
He reads.
मी लिहित आहे.
I write.
मी एक मुळाक्षर लिहित आहे.
I write a letter (character).
मी एक शब्द लिहित आहे.
I write a word.
मी एक वाक्य लिहित आहे.
I write a sentence.
मी एक पत्र लिहित आहे.
I write a letter.
मी एक पुस्तक लिहित आहे.
I write a book.
मी लिहित आहे.
I write.
तू लिहित आहेस.
You write.
तो लिहित आहे.
He writes.